TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : कारमधून साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

नाश्ता करायला गेले आणि सोने गमावून बसले ; कामावर असणाऱ्या जुन्या व्यक्तीवर संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव बस स्थानकाजवळून एका इनोव्हा कारमधून तीन लाख ५६ हजार ९०८ रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाश्ता करायला गेले आणि सोने गमावून बसले !
याबाबत इम्रान शरिफ खान (वय 37 वर्ष, धंदा- ट्रॅव्हल कंपनी, रा. गणेशपुरी मेहरुण जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा आय. के ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यांच्याकडे एमएच 15 ईपी 5002 या क्रमांकाची इनोव्हा कंपनीची कार आहे. दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास इम्रान खान हे जळगाव येथून नवीन ट्रॅव्हल गाडी घेणे करिता सुरत येथे जात होते. म्हणून त्यांनी खिशात रोख रक्कम व सोन्याचे दागिने गाडीच्या बॉक्समध्ये ठेवत मित्र वसिम अली बशारत अली (रा. तांबापुरा जळगाव) यांच्यासोबत सुरत येथे धरणगाव-अमळनेर मार्ग निघाले होते. 11 वाजेच्या सुमारास धरणगाव येथे बस स्टॅन्ड समोर हॉटेल जवळ इनोव्हा कार उभी करुन इम्रान खान आपल्या मित्रासह नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो. नाश्ता केल्यानंतर दोघं जण पुढील प्रवासाला निघाले. याच दरम्यान, अमळनेर येथे गाडीचा बॉक्स चेक केला असता इम्रान खान यांच्या लक्षात आले की, 112.200 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या कारच्या बॉक्समध्ये नाहीत. त्यामुळे इम्रान खान हे अमळनेर येथुन पुन्हा जळगावला परत आलेत. या प्रवासा दरम्यान खान हे फक्त धरणगाव येथेच थांबले होते.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

कारचा दरवाजा कोणत्याही चाबीने उघडतो !

खानच्या यांच्या इनोव्हा कारचा दरवाजा कोणत्याही चाबीने उघडतो, हे त्यांच्याकडे पूर्वी कामाला असणाऱ्या बिलाल मोहम्मद वलीउद्दीन शेख (रा. उस्मानिया पार्क जळगाव) याला माहीत होते. त्यामुळे इम्रान खान यांनी त्याच्यावर संशय होता. इम्रान यांनी बरेच दिवस बिलालला शोधत काढले. परंतु तो कुठेही परिसरात आढळून आला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की,कारमधील बांगड्या बिलालनेच चोरी केलेल्या आहेत. या प्रकरणी बिलाल मोहम्मद वलीऊद्दीन शेख विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

BHR Scam : गुन्हा दाखल झाला पुण्यात ; खळबळ उडाली चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी दंगल : ५८ संशयितांना वर्षभरासाठी गावबंदी ; उच्च न्यायालयाचे आदेश !

June 24, 2023

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

August 13, 2021

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 8, 2022

रेकॉर्ड ब्रेक : जळगाव जिल्ह्यात ६६० रुग्णांची कोरोनावर मात; ४९२ नव्याने पॉझिटिव्ह

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group