TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : तरुणाला मारहाण करत चाटायला लावली थुंकी ; भाजपच्या कार्यकर्त्यांचे गैरवर्तन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

धनबाद (वृत्तसंस्था) देशात सध्या हिंदुत्व आणि हिंदूंचा मुद्दा चांगलाच जोर धरत असल्याचे दिसत आहे. कारण झारखंडच्या धनबादमध्ये एका युवकाला भाजपा (BJP) कार्यकर्त्यांकडून जबरदस्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायल्या लावत मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला भाग पाडून जमिनीवरील थुंकी चाटायला लावली (forced to lick spit) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईनंतर धनबादमध्ये भाजपकडून ‘सद्बुद्धी मौन आंदोलन’चं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी वाहतूक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. भाजपचे धनबादचे खासदार पीएन सिंह आणि भाजप आमदार राज सिन्हा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान येथील एका व्यक्तीने भाजपच्या प्रदेश अध्यक्षांना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच अपशब्द वापरले.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

यानंतर, संतापलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उठाबशा काढायला लावल्या. एवढ्यावर मन भरलं नाही म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडलं आहे. तसेच ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायला लावलं आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र या घटनेचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाल्यानंतर, या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी घेतली आहे. तसेच ट्विट करून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शांततेत जीवन जगणाऱ्या झारखंडवासीयांच्या राज्यात शत्रुत्वाला जागा असू शकत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं ; जाणून घ्या... केव्हा कुठे होणार मतदान?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज दुपारी मुख्यमंत्री ठाकरे साधणार जनतेशी संवाद

September 13, 2020

धरणगाव शिवसेना तालुका प्रमुखपदी डी.ओ. पाटील यांची निवड !

September 5, 2023

महावितरणचा ‘शॉक’; सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

December 28, 2025

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group