TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात चक्क कर्मचाऱ्यांची डान्स पार्टी (व्हिडीओ)

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांची चक्क डान्स पार्टी झाल्याचे पाहायला मिळाले. अधिकारांना खांद्यावर बसवत कर्मचाऱ्यांनी जल्लोषात हिंदी चित्रपट गीतावर डान्स केला. यावेळी हे पोलीस स्टेशन आहे की एखाद्या ठिकाणच्या लग्नातील हळदीचा कार्यक्रम असाही प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या डान्स पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

READ ALSO

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नारदाच्या गादीवर पाय ठेवल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक के के पाटील हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हे प्रकरण कुठे थांबत असताना के. के. पाटील हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल चाळीसगाव पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलिस ठाणे परिसरात केक कापण्यासह गाण्याच्या तालावर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह काही कर्मचारीही नाचताना बघायला मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी नाचण्याची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने चर्चेला उधाण आले असून जनतेमधून मात्र उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहेत. या प्रकरणावर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय पाऊल उचलतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
Next Post

वैशाली विसपुते यांची जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा ; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर ताब्यात

May 25, 2022

एप्रिल महिन्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी : आ. एकनाथराव खडसे !

July 3, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २४ सप्टेंबर २०२२ !

September 24, 2022

इतिहासाची मोडतोड करणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालावी ; संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group