TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणासाठी धडपडणाऱ्या शुभम दिली सायकल भेट ; डॉ. नि. तु. पाटील यांची सामाजिक बांधिलकी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in जळगाव, भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेंगदाणा चिक्की विकून शिक्षण करणार्‍या शुभम सोनार या तरुणाला डॉ. नि. तु. पाटील यांनी सायकल भेट देत आपल्या मुलाच्या वाढदिवस अनोख्या पद्धत्तीने साजरा करत समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. याआधी देखील डॉ. पाटील यांनी सोशल मीडियात टाकल्यानंतर शुभमला अनेकांनी मदत केली होती.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

शुभमने आता जळगावच्या पाठोपाठ त्याने भुसावळातही चिकी विक्री सुरू केली असून त्याला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील काही दिवसांपूर्वी जळगावला आले होते. यावेळी त्यांना शुभम सोनार हा मुलगा चिक्की विक्री करतांना दिसून आला. त्यांनी त्याच्याकडून चिकी घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपण हा व्यवसाय करून घरच्यांना हातभार लावतांनाच शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याचे वडील व्याधीग्रस्त असल्याने अंथरूळाला खिळून असून आई किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह भागविते. दरम्यान, आज डॉ. नि. तु. पाटील यांचा मुलगा चि. वेदांत यांचा वाढदिवसाच्या दिवशी इतर उपक्रम न करता शुभमला कमी वेळामध्ये जास्त ठिकाणी पोहोचता यावे आणि वाचवलेल्या वेळेत आपला अभ्यास करता यावा या दूरदृष्टीने ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे शुभमला सायकल आणि श्री रामरक्षा भेट दिली. दरम्यान, डॉ. नि. तु. पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

September 23, 2021

विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला मोठा धक्का ; ईडीकडून अनिल परबांना पुन्हा समन्स

June 20, 2022

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !

June 27, 2023

भुसावळ आगारातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group