TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्रीसुलभ लज्जा व पिढीजात भय हेच स्रियांच्या अनारोग्याचे मुळ : विजय लुल्हे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्रीसुलभ लज्जा व पिढीजात भय हेच स्रियांच्या अनारोग्याचे मुळ आहे. वर्षा भोळे यांच्याप्रमाणे परंपरेचे जोखड झुगारून माता भगिनींनी क्रांतीज्योती सावित्री मातेप्रमाणे समाजपरिवर्तन करणे डिजिटल काळात नितांत गरजेचे आहे. असोदा येथील वर्षा भोळे यांचा अभिनव हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी दि. ८ फेब्रूवारी २०२१ रोजी विजय लुल्हे आयोजित सत्कार कार्यक्रमात गौरवपर मार्गदर्शन करतांना लुल्हे बोलत होते.

संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकिन देणे या क्रांतदर्शी उपक्रमाच्या राज्य प्रवर्तक वैशाली विसपुते यांची गौरव गाथा लुल्हे यांनी सांगितली. जि.प. केंद्र शाळा असोदा येथील मुख्याध्यापिका सुनिता कोळी यांनी वर्षा भोळे यांचा शाल व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार केला. विजय लुल्हे यांनी वर्षा भोळे यांचा सपती गिरीष भोळे यांचा हृद्य सत्कार केला. सत्कारार्थी वर्षा भोळे म्हणाल्या की,” शुद्ध पाणी पुरवठा, महिला बालकांसाठी आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, अन्याय अत्याचार विरुद्ध निर्भय लढा ही माझ्या ग्रामसेवेची अखंड चतुःसूत्री राहील. असोद्याच्या सासवा, नणंदा व भगिनींनी मला विश्वासपूर्वक बहुमताने निवडून सेवेची संधी दिली हे कृतज्ञता पूर्वक सांगतांना त्यांना आनंदाश्रू अनावर झाले !

READ ALSO

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

गिरीष भोळे आपल्या मनोगतात म्हणाले,” स्त्रियांना समाजसेवेत स्वातंत्र्य देणे यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचाच सर्वार्थाने उद्धार आहे. पुरुष विद्वान होऊन अतर्क्य संशोधन करतात परंतू स्रियांप्रती संवेदनशून्य अन् विकृत होताहेत हे सोदाहरण सांगून तीव्र निषेध केला. मुख्याध्यापिका सुनिता कोळी, रेखा डाळवाले, योगिनी सोनवणे यांसह शिक्षिकांना वर्षा भोळे यांनी हळदी कुंकू करून सॅनेटरी नॅपकीनचे वाण देऊन त्यांच्यासाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. निरोगी व निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देत शुभाशिर्वाद घेतले. सूत्रसंचालन अर्चना गरुड सुर्वे यांनी व आभार प्रदर्शन सोनल महाजन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
Next Post

व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी ; सत्यशोधक समाज संघाच्या वतीने धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

April 5, 2023

मोटार आणि बसच्या धडकेत एक ठार ; २५ प्रवासी जखमी

April 11, 2022

प्रधानमंत्रीजी, जनतेला लूटायचे बंद करा ; राहुल गांधींची मोदींवर टीका

October 28, 2020

धरणगाव : विद्यार्थ्याचा विश्वास संपादन करून वडिलांच्या खात्यातून उडविले अडीच लाख !

April 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group