TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : विद्यार्थ्याचा विश्वास संपादन करून वडिलांच्या खात्यातून उडविले अडीच लाख !

ऑनलाईन फसवणूक करणारा अजूनही फोन करून मागतोय खात्याचे डीटेल्स ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तुम्हाला १७०० रुपयाचा कॅशबॅक आला आहे. तुमचा ‘फोन पे’ चे डिटेल पाठवा. तुम्हाला पैसे पाठवायचा आहे, असे बोलून एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा विश्वास संपादन करून त्याच्या आणि त्याच्या वडिलांच्या खात्यातून २ लाख ४३ हजाराची रक्कम खात्यातून परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ऑनलाईन फसवणूक करणारा व्यक्ती अजूनही फोन करून संबंधितांकडे डीटेल्स मागत असल्याचेही कळतेय.

या संदर्भात ज्योती दिपक जाधव (वय ४३ वर्ष धंदा संचालक, लिटील ब्लॉसम स्कुल, धरणगाव रा. प्लॉट नं. ३९. गिताई निवास, चिंतामण मोरया नगर, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा सर्वेश जाधव (वय १६ वर्ष) याचे इंडीयन पोस्ट पेमेंट बँकेत खाते असून त्यावर तो व्यवहार करीत असतो. तसेच त्याचे फोन पे खाते देखील असून ते इंडीयन पोस्ट पेमेंट बँकेशी सलग्न आहे. १० एप्रिल रोजी शाळेतून घरी आल्यावर ज्योती जाधव यांना मुलगा सर्वेश रडून सांगायला की, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी असतांना त्याच्या मोबाईलवर ८९६७७८८०२४ क्रमांकावरून फोन आला.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

अशी झाली फसवणूक
फोनवरिल इसमाने त्यास तुझे ‘फोन पे’ अपडेट आले असून त्यामुळे तुम्हाला १७४० रुपयाचा कॅशबॅक भेटेल. त्यानंतर त्या व्यक्तीने मुलाला युपीआय आयडी बनविण्याकरीता सांगीतले. युपीआय आयडी बनविल्यानंतर फोनवर आलेला कोड मुलाने समोरच्या व्यक्तीला दिला. त्यानंतर त्याच्या इंडीयन पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यातून ४ हजार काढले गेल्याबाबत मॅसेज आला. त्यामुळे मुलाने पुन्हा सदर इसमास फोन केला. तेंव्हा सदर इसमाने काहितरी प्रॉब्लेम झाला आहे, असे सांगुन घरात दुसरा कोणाचा ‘फोन पे’ खाते असेल तर पाठविल्यास पैसे परत भेटतील, असे सांगीतले. त्यामुळे मुलाने वडीलांचा मोबाईल नंबर दिला.

खात्यातून २ लाख ३७ हजार २१७ रूपये उडवले
त्यानंतर सदर इसमाने त्यास पुन्हा दुसरा युपीआय आयडी बनविण्यास सांगीतला. मुलाने युपीआय आयडी बनविल्यानंतर मोबाईलवर कोड पाठविला. परंतु पैसे परत न आल्याने पुन्हा त्याने सदर इसमास फोन केला असता त्याने ‘एनी डेस्क’ नावाचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगीतले. तेंव्हा मुलाच्या मोबाईलवर कोड आला असता सदर कोड समोरील व्यक्तीस मागीतला. त्यावेळी आपल्या पतीचा मोबाईल मुलगा सर्वेशकडे असल्याने त्यांच्या मोबाईलवर पैसे विड्रोल झाल्याबाबतचे मॅसेज येऊ लागले. त्यामुळे आम्ही सदर मॅसेज बघीतले असता माझ्या पतीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया व जनता बँकेचे खातेमधून व मुलाच्या खात्यातून एकुण २ लाख ३७ हजार २१७ रूपये काढले असल्याचे समजले. याबाबत शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ८९६७७८८०२४ या अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खेताळ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

तरुणीचा विनयभंग ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात यलो ‘अलर्ट’ दोन दिवस पुन्हा मुसळधारचा अंदाज

May 10, 2025

अखेर अनेक वर्षांनंतर शेवगे पुनगावला मिळाली पक्क्या रस्त्याची भेट

June 13, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मराठा समाजाने मानले आभार ; मंगल कार्यालयासाठी दिला 50 लाखांचा निधी !

September 13, 2024

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

March 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group