TheClearNews.Com
Thursday, May 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सक्षम लोकायुक्त कायद्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्षम लोकायुक्त कायद्याबाबत तात्काळ लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अण्णा हजारे यांना या कायद्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करावे लागेल, असे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो. म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी २०१२ मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन २०१४ पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे लोकशिक्षण, लोकजागृती झाली नसती अशी लोकशिक्षण लोकजागृती त्यावेळेस झाली होती आणि आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक निर्भय बनले. लाखो लोक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारवर जनशक्तीचा मोठा दबाव निर्माण झाला. दोन वेळा मध्यरात्रीपर्यंत विशेष संसद बसली आणि केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा करण्याचा ऐतिहासिक ठराव पास केला. अखेर १ जानेवारी २०१४ रोजी केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला. आता महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा होणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकार लोकायुक्त कायद्यासाठी चालढकल करीत असल्याचे जाणवते.

READ ALSO

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

त्यामुळे महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे संयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय लक्ष तत्काळ केंद्रित करून समाज हित व लोक हितासासाठी सक्षम लोकायुक्त कायदा करणेबाबत तत्काळ सर्वानुमते निर्णय घ्यावा. आणि तसा निर्णय न घेतल्यास अण्णा हजारे यांना राज्यातील त्यांच्या जिल्हा संघटक आणि सदस्यांसह आणि काही सामाजिक संस्थांच्यामार्फत लोकशाही मार्गाने जन आंदोलन उपोषण करावे लागेल, असा इशाला देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा संघटक सुरेश जगन्नाथ पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष शेख लतीफ शेख गयास, जामनेर तालुका अध्यक्ष जयराम लक्ष्मण पाटील, चोपडा तालुकाध्यक्ष शांताराम राजाराम पवार, एरंडोल तालुकाध्यक्ष शांताराम पवार, जळगाव येथील सुभाष वाघ, सादिक शहा, नशिराबाद येथील नितीन रंधे, एरंडोल येथील डॉ.प्रवीण वाघ, मालखेड़ा येथील राजेंद्र पाटील, गौडखेड तालुका जामनेर येथील भागवत पाटील आदी जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

May 27, 2026
गुन्हे

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

May 27, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी नाही ; नवाब मलिक

June 12, 2021

कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

July 14, 2024

धावत्या रेल्वेवर डोके आपटून तरुणाची निर्घृण हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 1, 2023

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group