TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप ५५ मिनिटं डाऊन होतं, बंगालमध्ये ५५ वर्षे विकास शटडाउन झालाय : पंतप्रधान मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्हॉट्सअॅप ५५ मिनिटं बंद राहिलं तरी लोक अस्वस्थ झाले. मात्र, बंगालमध्ये तर ५५ वर्षांपासून विकास शटडाउन आहे. मग तुम्हीच सांगा बंगालची जनता अस्वस्थ होणार नाही का. असं म्हणतंच मोदींनी लोकांना आवाहन केलं की, राज्यात भाजपाला भरपूर मतदान होईल, असं संकल्प करुनच आपल्याला इथून जायचं आहे. असं पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी वेगळ्याच अंदाजात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते, मंत्री पश्चिम बंगालच्या विविध भागांत प्रचारसभांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मोदी म्हणाले की, काल रात्री ५० ते ५५ मिनिटांसाठी व्हॉट्सअॅप डाउन झालं, यामुळे सगळे अस्वस्थ झाले होते. बंगालमध्ये तर मागील ५५ वर्षांपासून विकास, विश्वास आणि स्वप्न गायब झाले आहेत. या सगळ्या गोष्टींनी बंगालचे लोक अस्वस्थ होणार नाहीत का?.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला चिरडून टाकल्याचा आरोप करीत पीएम मोदी म्हणाले, “मी बंगालच्या लोकांना आश्वासन देतो, आता दीदीला लोकशाही चिरडण्यास परवानगी दिली जाणार नाही. घटना आणि लोकशाहीच्या मर्यादा यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही, हे पोलीस आणि प्रशासनाने लक्षात ठेवलं पाहिजे. बाबा साहेबांनी तयार बनवलेल्या संविधानानुसार, प्रत्येत भारतीयाला मतदानाचं स्वतंत्र आहे. मात्र बंगालमध्ये दीदी मतदान करण्याची ताकदचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

 

 

.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह ; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चीनची लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीआरपी घोटाळा : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तांना अटक

December 25, 2020

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

June 18, 2023

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा उपक्रम

July 22, 2025

मी राज्यपालांचा लाडका मंत्री, राज्यपालांचे आणि माझे संबंध चांगलेच : उदय सामंत

February 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group