TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ११ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमचे खर्च खूप वाढतील आणि त्यामुळे तुमचा तणाव खूप वाढू शकतो. तब्येतीत चढ-उताराची स्थिती राहील आणि तुमचे काही विरोधक आज डोके वर काढू शकतात. घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

वृषभ : ग्रहांच्या हालचालीमुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. नोकरीत वाढीचा विचार केला जाऊ शकतो, त्यामुळे अधिकारी तुमच्या विरोधात जातील असे काही करू नका. आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : लोकांच्या भल्यासाठी तुम्ही काही काम कराल. तुम्ही जिथे काम करता तिथे आज तुमची चर्चा होईल. लोक तुमच्या कामगिरीचे कौतुक करतील. तुम्ही मनापासून मेहनत कराल. जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

कर्क : आज तुम्हाला एखाद्या सुंदर ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल, जिथे जावून मन प्रसन्न राहील आणि जीवनात ताजेपणा येईल. तब्येतीतही चांगली सुधारणा दिसून येईल.मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह : आज त्या गोष्टींवर कुठेतरी चर्चा होऊ शकते. मानसिक ताण वाढेल आणि काही आर्थिक चिंता देखील तुम्हाला त्रास देतील परंतु आतून आवाज येईल की तुम्ही सर्व काही करू शकता आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास सुखाचे दिवस घेऊन येईल. व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या : आज तुम्हाला काही नवीन लोकांकडून व्यावसायिक सौदे मिळू शकतात. ज्यामुळे तुमचा व्यवसाय नफ्यात राहील. वैवाहिक जीवनातील तणावपूर्ण परिस्थितीचा अंत होईल आणि तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आनंदी व्हाल. मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

तूळ : आज, काही कारणास्तव तुमचा खर्च वाढू शकतो, परंतु तुम्ही धीर सोडणार नाही. जर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करत असाल तर परिस्थिती निश्चित साथ देईल आणि तुम्ही नोकरी करत असाल तर आजचा दिवस तुमचा असेल. आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक : आज तुम्हाला तुमचे प्रेम खुलेपणाने जाणवेल आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. विवाहित असाल तर मुलांचे सुख मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

धनू : मनामध्ये आनंदाची भावना राहील आणि कुटुंबाचे प्रेमही मिळेल. आज तुम्हाला कौटुंबिक गरजा समजतील आणि तुमचे पूर्ण लक्ष घरगुती जीवनावर असेल. नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

मकर : आज मित्रांना भेटायला वेळ घालवाल आणि खूप गप्पा कराल. भावंडांकडून काही आनंददायी बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

कुंभ : कर्जाचा डोंगर कमी होईल, परंतु मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करू शकता. कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

मीन : आज तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले व्यतीत कराल आणि तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खरेदी कराल ज्यामुळे त्याला खूप आनंद होईल. अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 13 ते 19 जुलै 2025 !

July 13, 2025

Indonesian Government Targets 16.6% Tax Revenue Growth In 2019

July 31, 2020

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा : चौकशी पथकाला पुन्हा आढळला घराच्या ठिकाणी रिकामा प्लॉट !

December 3, 2020

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १७ डिसेंबर २०२४ !

December 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group