TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते ‘मिस्टर सत्यवादीही’ : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण हिच्या मृत्यूवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने या विषयी आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहेत. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते ‘मिस्टर सत्यवादी’ आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय.

संजय राऊत म्हणाले की, “पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काही डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार. ” चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी.”

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

संजय राऊत हे चित्रा वाघ यांना सल्ला देताना म्हणाले की, “या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर त्यांनी अशा पत्रकार परिषदा घ्याव्यात. या अशा प्रकरणांचा प्रसिद्धीसाठी कोणीही वापर करु नये.” संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडलं आहे. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “आंदोलन करु नये अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी, न्यायासाठी लढणारी अशी आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेतून सोडवावा. या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न विचारावेत.”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यापासून सातत्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेषतः भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळतेय. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यात आघाडीवर आहेत. आज देखील भाजपकडून ठिकठिकाणी राठोड यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या संपूर्ण घडामोडींविषयी संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

शिवसेना पुन्हा अडचणीत ; संजय राऊतांविरोधात महिलेची हायकोर्टात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अफगाणिस्तान संघर्ष : जाणून घ्या…तालिबानी आहेत तरी कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी?

August 17, 2021

चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !

March 21, 2024

आयपीएलवर कोरोनाचं सावट : कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

May 3, 2021

जळगावातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, १० ते १२ जणांनी शस्त्रांसह केला हल्ला

January 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group