TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातून करणदादा यांना सर्वाधिक लीड देवू !

प्रचार रॅलीदरम्यान विविध गावातील कार्यकर्त्यांनी दिला विश्वास !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in अमळनेर, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्यातून करणदादा पाटील यांना सर्वाधिक लीड देवून विजयी करु, असा विश्वास अमळनेर तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिला.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि.३ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकु, शिरसाळे, तरवाडे, वावडे, जवखेडा, मांडळ, मुडी आणि बोदर्डे आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी करणदादा पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अनुक्रमणिका क्रमांक १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
या रॅलीत शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. व्ही. सुर्यवंशी, सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, शाम पाटील, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, दादा पवार, कारभारी आहेर, मनोज पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन नेवे, तालुका सचिव रामकृष्ण पाटील, सहसंघटक राजेंद्र पाटील गणेश पवार मुकेश राजपूत, लियाकत वायरमन, रियाज बागवान, डॉ. संचेती, नारायण पाटील, डॉ. साळुंखे, माजी सरपंच विनायक बडगुजर यांसह शेकडो ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #election#jalgaonloksbhaMahavikasaghdi

Related Posts

गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
Next Post

रक्षाताईंच्या विजयासाठी झटून कामाला लागा ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक गणात जाऊन जागेवरच समस्या सोडवू ; प्रतापराव पाटील यांची ग्वाही !

August 18, 2023

धरणगाव तहसीलदारांची पत्रकाराला दिलेली नोटीस म्हणजे हायकोर्टाची अवमानना : जितेंद्र महाजन !

October 4, 2022

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

June 27, 2025

पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येवू दे’, देवेंद्र फडणवीसाच्या नावाने पोस्टरबाजी !

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group