TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंडिकेटर तोडल्याच्या कारणावरुन खून करणाऱ्या सहा संशयित अटकेत !

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; पाच दिवस पोलीस कोठडी

vijay waghmare by vijay waghmare
November 8, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गाडीचे इंडिकेटर तुटल्याच्या कारणावरुन सहा जणांनी विकास प्रवीण पाटील (वय २९, रा. अमळनेर) याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. एलसीबीच्या पथकाने तपासचक्रे फिरवित खून करणाऱ्या सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अमळनेर येथील विकास पाटील यांच्याकडून दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गाडीचे इंडिकेटर तुटले. त्या कारणावरुन विकास पाटील यांना अंमळगाव ते जळोद रोडवर अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, रोहीत सिताराम पाटील (रा. गंधाली व पिळोदा, ता. अमळनेर) यांनी मारहाण करुन त्यांचा खून केले होता. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणीसह त्याठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरुन एलसीबीच्या तपासचक्रे फिरवले. त्यानुसार अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव तिघांना जामनेर तालुक्यातील नेरी येथून कमलाकर श्रीगणेश याला पाचोरा येथून तर रोहीत पाटील रा. गंधाली व मनोज श्रीगणेश रा. पिळोदा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, भगवान पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहुल महाजन, जितेंद्र पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, भारत पाटील यांच्या पथकाने केली.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

ब्रेकिंग : जळगावात टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाच्या रिसेप्शनमधून लांबवली दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग !

December 6, 2023

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिसा राज्याच्या सीमेजवळ अपघात ; सर्व यात्रेकरू सुखरूप !

February 5, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 28 ऑगस्ट २०२४ !

August 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group