TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

कोविडसाठी प्रशासनाला दिला एक लाखाचा धनादेश

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असतांना उपचारासाठी असलेली खाजगी रुग्णालये कधीच पूर्ण क्षमतेने भरली असुन सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या रुग्णांची हेळसांड पाहुन प्रशासनाने तालुक्यातील सामाजिक, राजकीय संस्था व व्यक्तींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यासारख्या आवाहनांना दरवेळेस प्रतिसाद देणारी मंगळग्रह सेवा संस्था यावेळी प्रशासनाच्या तसेच नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.

मंगळग्रह सेवा संस्था केवळ एक धर्मस्थळ नसून सामाजिक जाणिवेचे उचित भान ठेवणारी समाजसेवी संस्था आहे. याची प्रचिती दीर्घकाळापासून वेळोवेळी सर्वांनाच आली आहे .आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने साद दिल्याबरोबर संस्थेने एक लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिला. हाच धनादेश वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना सुपूर्द करण्यात आला. या धनादेशातून लोकसहभागातून प्रशासनाने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे .

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने धनादेश प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला. धनादेश देताना संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

भारतीय जनता पार्टीचा ४१ वर्धापन दिन भाजप कार्यालयात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2025 !

November 17, 2025

अनिल चौधरी यांची धरणगावला सदिच्छा भेट !

October 1, 2021

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आणि गुलाबराव वाघ यांच्या प्रयत्नांनी धरणगावात लसीकरण

December 11, 2021

श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे स्मशानभूमी स्थळी “अस्थी व जीव संरक्षक लॉकर”चे लोकार्पण

December 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group