TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डांगर बुद्रुक येथे १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर येथे अमृत महोत्सवी समारोप अंतर्गत मेरी मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा प्रसंगी जि. प. शाळा डांगर बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात नंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर सन्मान सैनिक बांधवांचा हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी आजी-माजी सैनिक व पोलीस कर्मचारी, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल,श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात निलेश कापडणे, किरण वाघ, योगेश कापडणे, भूषण कापडणे, निलेश कापडणे, दीपक पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत खैरनार, गणेश खैरनार, निरज पाटील, संतोष सोनवणे, अनिल पाटील, सुरेश वाघ, आनंदा वाघ, स्व. कन पाटील यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील, स्व. धोंडू बोरसे यांचे प्रतिनिधी संपत बोरसे, स्व. सुभाष सोनवणे यांचे प्रतिनिधी जितेंद्र सोनवणे या बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

याप्रसंगी या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक धुडकू पाटील, वि.का. सो.चे. शांताराम पाटील, शा.व्य. स. अध्यक्ष महेश पाटील, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, राजेंद्र कापडणे, सुदाम सोनवणे, संगीता सोनवणे, सौ.चिंधाबाई सोनवणे, सौ.संगीताबाई बैसाणे, सौ.मिराबाई पाटील, सौ.सीमा पाटील, राजेंद्र कापडणे, विश्वास पाटील व ग्रा.पं. सचिव सोनीबाई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील, उपशिक्षक संजय पाटील, श्रीमती.सुरेखा पाटील, रविंद्र मासुळे, ग्रामपंचायत कर्मचारी राकेश कापडणे, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील गावातील पोलीस पाटील सौ.सुनंदाबाई खैरनार तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मासुळे यांनी केले शेवटी ग्रा.प.सचिव सोनीबाई पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

केळी विमा क्षेत्राची पडताळणी १५ दिवसांच्या आत करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहरून वासीयांची विभागीय आयुक्तांकडे मदतीसाठी आर्त हाक !

November 25, 2020

इंदिरा गांधींच नाव घ्यायला भय वाटते की लाज ? ; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका !

December 18, 2021

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करा ; यावल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी !

October 6, 2020

“भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करतोय” : सचिन सावंत

June 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group