TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
December 9, 2025
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) सासूला मारहाण करीत त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने ओरबडून जावई पळून गेल्याची घटना दि. २४ नोव्हेंबर रोजी जळोद रस्त्यावरील आर्मी स्कुलजवळ घडली. गंभीर जखमी झालेल्या सासूने उपचार घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार जावायाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री येथील मिनाबाई समाधान कोळी या महिलेच्या मुलीचा विवाह पंधरा वर्षांपुर्वी विनोद विक्रम कोळी (रा खंबाळे ता. शिरपूर) याच्याशी झाला होता. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीने आत्महत्या करून घेतली होती. तरीही जावाई विनोद कोळी हा सासरवाडीला अंबापिंप्री येथे राहत होता. सहा महिन्यांपूर्वी जावयाने दुसरे लग्न केले तरी तो अंबापिंप्री येथेच राहत होता. चार महिन्यांपूर्वी विनोदची दुसरी पत्नी आणि मिनाबाई यांच्यात भांडण झाल्याने विनोद दुसऱ्या पत्नीसह बिडगाव ता. चोपडा येथे राहायला गेले होते. मिनाबाईचा मुलगा भरत कोळी आणि जावई विनोद कोळी यांच्यात मिनाबाईच्या बदनामीवरून वाद झाला होता.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

दुचाकीवरुन नेत मारहाण करत ऐवज नेला लुटून
संशयित विनोद याने दि. २४ नोव्हेंबर रोजी सासू मिनाबाईला फोन करून आपल्याला वाद मिटवायचे असल्याचे सांगत त्यांना पैलाड येथे बोलावले. मिनाबाई या तेथे गेल्या असता, विनोदने तिला मोटरसायकलवर बसवून जळोद रस्त्यावर आर्मी स्कूलच्या पुढे खदानीजवळ नेले. तेथे त्याने कुरापत काढून मिनाबाईच्या गालावर चापटांनी मारले आणि तिच्या कानातील ८ ग्रॅम सोन्याच्या ८ बाह्या आणि १० हजार रुपये किमतीची गळ्यातील २ ग्राम वजनाची सोन्याची पोत असे ५० हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेले.

उपचार घेतल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
मारहाण केल्यामुळे मिनाबाई बेशुद्ध पडल्या होत्या. थोड्या वेळाने प्रवाश्यांच्या मदतीने ती अमळनेर येथे आली. नंतर मुलाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. उपचार घेतल्या नंतर तिने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विनोद कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : आजचं राशीभविष्य, शनिवार ९ जुलै २०२२ !

July 9, 2022

TET Exam Scam : जळगाव जिल्‍ह्यात एकूण १३८ बोगस शिक्षकांचे पगार बंद ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

August 27, 2022

खळबळजनक : वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांची शेतकऱ्याला बेदम मारहाण !

January 14, 2022

लेकीच्या लग्नात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत भन्नाट डान्स

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group