TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बहुत याराना लगता है!’ ; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांची मालिका अत्यंत टोकाच्या थराला गेल्याची पाहायला मिळतेय. त्यानंतर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. बहुत याराना लगता है! म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितनं देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन प्रसंगी भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी या व्हिडिओला ‘बहुत याराना है’ असं कॅप्शन दिलं आहे. कर्नल प्रसाद पुरोहित येताच फडणवीस जागेवरुन उभं राहत त्यांच्याशी हस्तांदोलन करत नमस्कार करताना या व्हिडिओत दिसत आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ज्या घनिष्टतेने आणि ज्या प्रेमाने युएपीएचा आरोपी असलेल्या एका व्यक्तीबरोबर भेट घेतली जाते, त्यातून दिसतं की रिश्ता क्या कहलाता है, बहुत याराना लगता है असं दिसतं यातून असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना संपूर्ण देशपातळीवर त्याचा निषेध झाला, त्या घटनेच्या आरोपीबरोबर तुम्हची एवढी घनिष्टता का, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

प्रसाद लाड यांनी दिलं उत्तर

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. यावर बोलताना प्रसाद लाड यांनी बाजू मांडली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांना मालेगाव प्रकरणात गोवण्यात आलं होतं . न्यायालयाने त्यांना अजुन आरोपी मानलेलं नाही. गुन्हा सिद्ध होईस्तोवर त्यांना आरोपी मानू नये त्यामुळे ते लष्करात पुन्हा रुजू होऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले आणि ते सध्या लष्करात आहेत असं सागंत किती ही विकृती, असं उत्तर प्रसाद लाड यांनी दिलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #DevendraFadnavis#Sachin_Sawant

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
Next Post

खुशखबर ! १० वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी ; ३१७८० पदांसाठी भरती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येवतीच्या ऋषिकेश सावरीपगारचा नेपाळमध्ये डंका ; १०० मीटर अडथळा शर्यतमध्ये प्रथम !

December 29, 2023

तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे पैसे ? ; त्वरित नोंदवा ‘या’ क्रमांकांवर तक्रार

January 2, 2022

छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, एक तास चर्चा

July 15, 2021

भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा !

May 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group