TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ.किरण पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास भेट, कोरोना योध्यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री राजपूत करणी सेना, साई ग्रुप व इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे कुसुंबा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास पद्मश्री डॉ. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, आमदार राजू मामा भोळे यांनी सदिच्छा भेट दिली.

आमदार राजू मामा भोळे यांनी रक्तदानाचे महत्व विशद केले. त्यांनी श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व साई ग्रुपचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांचे सामाजिक कार्य आणि या रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच संघटनेच्या प्रत्येक समाजोपयोगी कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेच्या कार्याची माहिती खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील, जिल्हा प्रमुख विठ्लसिंह मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच. खंडाळकर यांनी दिली. प्रा.डॉ.विश्वजित सिसोदिया यांनी महाराणा प्रतापसिंह, जिजामाता, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच महापुरुषांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. प्रवीणसिंह पाटील यांनी संघटनेच्या आगामी कार्याची माहिती दिली. त्यांनी बी.एन.पाटील यांच्याकडे संघटनेच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. कोरोना काळातील कारोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

या वेळी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पवन सोनवणे, आरपीआय (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अभिजीत पाटील, राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, बापुसींग राणा, संतोष बारी, भरत देशमुख, उद्योजक भारत सिंग पाटील,ज्ञानेश्वर पाटील, संग्रामसिंह राजपूत, आशिष हाडा,निलेश सिसोदिया, राहुल पाटील, अजय पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. इंडीयन रेडक्रास सोसायटीचे डॉ. ए. डी. चौधरी, सुनीता वाघ, किरण बावस्कर, रुपाली बड गुजर, समाधान वाघ यांनी रक्त संकलन केले. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

धरणगावातील रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून एक लाखांची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभाविपच्या शहरमंत्रीपदी वेदांत भट यांची निवड ; नूतन कार्यकरिणी घोषित !

November 26, 2022

राज्यातील मंदिरांसह धार्मिकस्थळे खुली; भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

November 16, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 02 जानेवारी 2026 !

January 2, 2026

मोठी बातमी : जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवार यांची नियुक्ती !

September 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group