TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’ वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा व समाजकार्य महाविद्यालयातर्फे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनीधी) भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा व रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयातील सेमिनार हाॅल येथे ‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’ खान्देशस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात त्यांनी युवकांचे प्रेरणास्थान : स्वामी विवेकानंद, सोशल मिडीया आणि आजचा युवक, शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी, राजकारणाची दशा आणि दिशा या विषयांवर वक्तृत्व सादर केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

स्पर्धेचे उद्घाटन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा तथा कबचौ उमवि सिनेट माजी सदस्या सौ.पुनमताई गुजराथी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. तद्नंतर एम.एस.डब्ल्यू प्रथम वर्षाची विद्यार्थीनी अंकिता कोळी व अश्विनी कोळी यांनी सुरेल असे स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डाॅ.के.एन.सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, पंकज समुहाचे संचालक पंकज बोरोले, शारदा मॅथ्स क्लासेसचे संचालक श्री.गौरव महाले, स्पर्धा समन्वयक युवावक्ते प्रा.सतिश अहिरे, परीक्षक म्हणून एस.बी पाटील, प्रितम निकम (शहादा) आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. भगिनी मंडळाच्या सहसचिव सौ.अश्विनीताई गुजराथी, व्याख्याते प्रा.संदीप पाटील, उपप्राचार्य प्रा.डाॅ.आशिष गुजराथी, डाॅ.विष्णू गुंजाळ, डाॅ.अनंत देशमुख, प्रा.नारसिंग वळवी, डाॅ.विनोद रायपुरे, डाॅ.राहूल निकम, प्रा.डाॅ.मारोती गायकवाड, डाॅ.उत्तम सोनकांबळे, डाॅ.मोहिनी उपासनी, प्रा.डाॅ.संबोधी देशपांडे, ग्रंथपाल प्रा.कल्पना सोनवणे, सहाय्यक ग्रंथपाल प्रा.रूपाली देसाई, लेखापाल अमोल गुजराथी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष तथा आयोजक अनिल बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.गोपाल बडगुजर यांनी तर लक्ष्मण पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख उपप्राचार्य डाॅ.आशिष गुजराथी, प्रा.नारसिंग वळवी, श्री.अनिल बाविस्कर, सदस्य प्रा.गोपाल बडगुजर, लक्ष्मण पाटील, ऋषिकेश धनगर, अरुण भोई, डिगंबर धनगर, कल्याणी महाजन, अ‍ॅड.सुयश ठाकुर, अजय शिरसाठ, योगेश कोळी, उज्वला वाघ, संजना कंखरे, राहूल कोळी, दिपक भालेराव, रोहित रायसिंग यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेते –
प्रथम –
अमोल पाटील
(पारितोषिक – रोख दोन हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)

द्वितीय –
सागर कोळी
(पारितोषिक – रोख पंधराशे रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)

तृतीय –
कार्तिका चौधरी
(पारितोषिक – रोख एक हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)

उत्तेजनार्थ –
सुमीत महाजन, जागृती बारी, प्रियंका बारी, करीना शंभरकर, रोशनी पाटील, हिना आहुजा, परेश पाटील, प्रणिता मोतीराळे
(पारितोषिक – सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

चिमू आणि पिल्लू मला माफ करा, पत्नीला व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवत पोलीस अधिकाऱ्याने उचललं मोठं पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ६१० कोरोनाबाधित, ३२७ झाले बरे !

March 6, 2021

संजय राऊत कोठडीत बातम्या पाहतात, लिखाणही सुरूच !

August 13, 2022

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

September 25, 2022

…म्हणून करण पवार यांचा पराभव झाला ; धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप !

June 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group