TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते बोलणार 'जय श्रीराम' !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील हे उद्या (सोमवार) मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ बोलणार आहेत.

धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड पडले आहे. कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी राजकीय पटलावर एक मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने जळगाव ग्रामीणसह धरणगाव तालुक्याच्या राजकरणात मोठी राजकीय उलथापालथ झालीय. चंदन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेसचे धरणगाव तालुक्यातील राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

भाजपला धरणगावसह जळगाव ग्रामीणमध्ये मिळणार ‘मराठा’ ताकद !

चंदन पाटील यांना बहुजन समाजात मानणारा एक मोठा गट आहे. विशेष करून तरुणाईतील एक मोठा गट चंदन पाटील यांच्या निमित्ताने भाजपासोबत जुळणार आहे. चंदन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने धरणगावसह जळगाव ग्रामीणमध्ये भाजपला ‘मराठा’समाजासह बहुजन समाजाची मोठी ताकद मिळणार आहे. एवढेच नव्हे तर, चंदन पाटील यांचा भाजप प्रवेशामुळे धरणगाव पालिकेतील राजकारणावर देखील मोठे परिणाम होणार आहेत.

संघटन वाढवण्यावर भर देणार : चंदन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांनी आपण अनेक दिवसांपासून प्रभावित झालो होतो. राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपण राजकीय निर्णय घेतलाय. मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजप प्रवेश करतोय. आपल्याला कोणतीही निवडणूक लढविण्यात रस नाहीय. त्यामुळे आपण फक्त भाजपचे संघटन वाढीवर भर देणार आहोत.
 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#girishmahajan

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ; 92 आमदारांचे राजीनामे? !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या छायाचित्रास चपला मारून निषेध !

May 30, 2023

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकांचे निलंबन ; पोलिस अधीक्षकांची कारवाई !

December 4, 2023

धरणगाव रस्ता कुठं आहे?, विचारात वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत केली लंपास !

August 25, 2023

शिवजयंती सोहळा : अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात !

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group