TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉटसअप ग्रुपमध्ये टाकला अश्लील व्हिडिओ ; गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in गुन्हे, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पणजी (वृत्तसंस्था) सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ टाकला म्हणून गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्याविरोधात विरोधकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री कवळेकर यांनीही पोलीस स्टेशन गाठून आपला फोन हॅक झाल्याची तक्रार दाखल केलीय.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी असलेल्या या व्हॉटसअप ग्रुपमध्ये उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या मोबाईलमधून रविवारी अर्ध्यारात्री हा व्हिडिओ संदेश व्हॉटसअप ग्रुपवर शेअर करण्यात आला होता.यानंतर कवळेकर यांनी सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत ‘ज्यावेळी फोनमधून हा व्हिडिओ मॅसेज धाडण्यात आला त्यावेळी फोनच्या जवळपासही आपण नव्हतो तर यावेळी आपण झोपलो होतो’ असं म्हटलंय. काही उपद्रवी घटकांनी ‘व्हिलेजेस ऑफ गोवा’ नावाने बनवण्यात आलेल्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवला. गुन्हेगारी हेतूनं काही लोकांनी मुद्दाम आपलोये नाव वापरून हा व्हिडिओ या व्हॉटसअप ग्रुपवर धाडला, असंही कवळेकर यांचं म्हणणं आहे. वाईट हेतूने आपल्या फोनशी छेडछाड करण्यासाठी आणि अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशीही उपमुख्यमंत्र्यांकडून मागणी करण्यात आलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी - सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

September 30, 2020

भोसरी जमीन खरेदीत खडसेंनी गैरव्यवहार केल्याचं दिसतंय ; ईडीचा कोर्टात दावा !

September 9, 2021

ईडीकडून आर. एल. ज्वेलर्सची ८७ लाखांची रोकड जप्त, सर्व सोनेही केले सील !

August 19, 2023

भोकर पुलाचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार भूमीपूजन ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती !

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group