TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ‌..

vijay waghmare by vijay waghmare
January 4, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (दि.०४/०१/२०२५) राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट ,राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,व प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे .त्या अंतर्गत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांना आज दि ४ रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि ४ व ५ या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नाशिक,जळगाव, धुळे ,मुरबाड व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत‌. या स्पर्धांमध्ये सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन ,हॉलीबॉल, तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर धावणे,टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, या खेळांचा समावेश आहे.

समाज कल्याण नाशिक विभागातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रादेशिक उपायुक्त कार्यालय नाशिक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव ‌ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आज रोजी सदर स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश प्रियदर्शनी मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरण : सरपंचांच्या संरक्षणाची धरणगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार ; खा. उन्मेश पाटलांचा इशारा

December 23, 2021

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026

चाळीसगाव पालिका सभेत ५८ विषयांना मिळाली मंजुरी

December 15, 2021

शेतकऱ्यांचा हितासाठी सातबाराचे संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली – शिवव्याख्याते प्रदिप देसले

February 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group