TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एलियन्स आणि मनुष्य भेटणार ? ; काय सांगीतलं वैज्ञानिकांनी, जाणून घ्या… !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एलियन्स म्हणजे परग्रहवासी खरंच आहेत का?, असे असंख्य प्रश्न शास्त्रांप्रमाणेच सामान्य माणसांनाही पडत असतात. पण एलियन्स चा शोध अजून लागला नाही. अनेक वैज्ञानिक एलियन्स असण्याची शक्यता नाकारत नाहीत. एका रिसर्चच्या प्रीप्रिंट पेपरमधील अंदाजानुसार, ३५० वर्षात म्हणजे सन २३८३ च्या आसपास मनुष्य सोलर सिस्टीमच्या बाहेर असलेल्या एखाद्या एलियन प्रजातीच्या संपर्कात येऊ शकतो.

आता अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या स्पेस रिसर्च सेंटर जेट प्रोपल्शन लेबोरेटरीच्या एका रिसर्चच्या प्रीप्रिंट पेपरमधील अंदाजानुसार या शतकाच्या शेवटी मनुष्य ज्युपिटर किंवा सॅटर्न म्हणजेच शनि ग्रहाच्या कमीत कमीत एका उपग्रहावर आपलं पाउल ठेवेल. या पेपरमध्ये सर्वात इंटरेस्टींग अंदाज याबाबत लावण्यात आला आहे की, ३५० वर्षात म्हणजे सन २३८३ च्या आसपास मनुष्य सोलर सिस्टीमच्या बाहेर असलेल्या एखाद्या एलियन प्रजातीच्या संपर्कात येऊ शकतो.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मनुष्य २०३८ पर्यंत मंगळ ग्रहाच्या जमिनीवर पोहोचेल आणि सगळं काही ठीक राहिलं तर २०८६ पर्यंत शनिपर्यंत पोहोचतील. मनुष्य एक दिवस सन २२५४ पर्यंत आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर जाऊन जवळच्या प्लेनेटरी सिस्टीम प्रॉक्सिमा सेंटॉरीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. एखाद्या एलियनला भेटण्याबाबत वैज्ञानिकांना वाटतं की, असं २०८३ मध्ये शक्य होऊ शकते. हे ध्यानात घेतलं पाहिलं की, जीवन असलेल्या ठिकाणाला कायम ठेवण्याची शक्यता असलेला जवळचा बिंदू अजूनही सोलर सिस्टीमपासून जवळपास १४ हजार प्रकाश वर्ष दूर स्थित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट ; महिनाभरात आढळले 'इतके' रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची पुन्हा धाड !

March 11, 2023

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत पुन्हा वाढ ; निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन न्यायालयाचे चौकशीचे आदेश !

August 26, 2022

खडसेंच्या विरोधाला संजय पवारांचा प्रत्युत्तराचा टोला !

October 2, 2025

विवाहीतेचा छळ; पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group