TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) निलंगा मोटारसायकलवरून शेताकडे जात असलेले दोघे व रस्त्याच्या कडेने पायी चालत असलेली एक महिला अशा एकूण तिघा जणांना एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१) सकाळी सहा वाजेच्या सुमारास निलंगा तालुक्यातील झरी येथे घडली.

निलंगा तालुक्यातील झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव वय (वय २१) व कस्तुराबाई परमानंद जाधव (वय ३८) हे चुलती व पुतण्या दोघेही त्यांच्या दुचाकीवरून गुरुवारी (दि. १) सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेताकडे जात होते. तर अक्षराबाई किसनराव सूर्यवंशी (वय ५०) या रस्त्याच्या कडेने पायी प्रातः र्विधीसाठी जात होत्या. त्याचवेळी अचानकपणे उदगीरकडून निलंग्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने क्षणार्धातच तिघांनाही चिरडले.

READ ALSO

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक जागेवरच पलटी झाला. यात तिघेही ट्रकच्या खाली सापडले. यामुळे त्यांचा  जागीच मृत्यू झाले. तिघेही पलटी झालेल्या कंटेनर खाली अडकुन बसले होते. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते. चिरडलेले मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळी निलंगा पोलीस दाखल झाल्यानंतर  त्यांनी क्रेनच्या सहायाने ट्रक बाजूला घेण्यात आली. जवळपास तीन तास निलंगा-उदगीर रस्ता बंद करण्यात आला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी निलंगा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. एकाच गावातील तिघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वडीलांकडे हट्ट करुन कृष्णा जाधव यांनी नुकतेच आठ दिवसांपूर्वी नवीन दुचाकी खरेदी केली होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर झरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

संमेलनात गर्दी जमविण्यासाठी सरकारी यंत्रणांचा दूरुपयोग ; मुकुंद सपकाळे यांचा मोठा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्यावी : वैशाली विसपुते यांची मागणी

August 19, 2021

देशात गेल्या २४ तासात ८१,४८४ कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३ लाखांच्या पार

October 2, 2020

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २१ जून रोजी ऑनलाईन आयोजन

June 17, 2021

निवडणूक लढवायला बायको पाहिजे ; औरंगाबादमध्ये चक्क एकाने लावले बॅनर !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group