TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

भजनी मंडळास साहित्य दिल्याचे मानले आभार तर मंगल कार्यालयासाठी केली ५० लाखांच्या निधीची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली.

पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज अध्यक्ष माधवराव पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष भीमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, वाल्मिक पाटील मोहन पाटील, दिनेश पाटील, दत्तू पाटील, भुरा पाटील, दिलीपबापू पाटील, आनंद पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, किशोर पाटील, संदीप पाटील, समाधान पाटील, मच्छिंद्र पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, मुरलीधर पाटील,आप्पा पाटील, चुडामण पाटील, पुंडलिक पाटील, गुलाब पाटील, राहुल पाटील, समाधान रवींद्र पाटील, जितू महाराज पाटील , बंटी पाटील, मधुकर पाटील, मुन्ना पाटील,भूषण पाटील,दादू पाटील, रितेश पाटील, गोपाल पाटील, पवन पाटील, अमर पाटील, छोटू पाटील, यांच्यासह पंच मंडळातील सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

भोले सरकार मित्र परिवाराने दिले पालकमंत्र्यांना धरणगावातील कावड यात्रेचे निमंत्रण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्वारी, बाजरी व मका हमी भावाने खरेदी करा : ना. गिरीश महाजन यांचे निर्देश !

April 5, 2024

मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च ; उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

June 17, 2021

‘जोड्याने मारण्यासाठी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात देतो’ : किरीट सोमय्या

February 16, 2022

आमदार मंगेश चव्हाण यांचा विकास कामांच्या कोट्यावधी निधीचा धुमधडाका सुरूच !

September 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group