TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंह चन्नी विराजमान !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह चन्नी हे अनुसूचित जातीतील पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

 

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

या कार्यक्रमात काँग्रेसचे माझी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले. सोबतच, नवज्योत सिंह सिद्धू आणि पंजाब काँग्रेसचे अनेक नेते या कार्यक्रमासाठी राजभवनात उपस्थित होते. चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह चन्नी हे अनुसूचित जातीतील पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. तसंच राज्यातील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, या पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी आक्षेप घेत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. दरम्यान, सिद्धू कॅम्पमध्ये दलित मुख्यमंत्री बनवण्याबाबत चर्चा झाली. सिद्धूंनी चन्नी यांच्या नावाला पाठिंबा देण्यामागे एक विशेष कारण आहे. वास्तविक, सिद्धू यांना एक असा मुख्यमंत्री हवा आहे, जो त्यांचे म्हणणे ऐकेल, पण सुखजींदर रंधावांचा स्वभाव तसा नाही. यामुळेच आता या नव्या चन्नी सरकारचा रिमोट हा सिद्धूंच्याच हातात असणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर ; हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रुग्णवाहिका चालकाने सकाळी खरेदी केली लॉटरी, दुपारी झाला करोडपती ; वाचून तुम्हीही म्हणाल ‘नशीब असावं तर असं’

December 14, 2021

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

February 9, 2021

धरणगाव येथे विवाह सोहळ्यात दंडात्मक कारवाई !

April 24, 2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group