TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे १६ रोजी पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन !

पत्रकार बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2024
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पुण्यातील VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजे दरम्यान पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून अधिवेशनास उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी चिंचवड, पुणे येथे घेण्यात येत आहे. या अधिवेशनात ‘सध्याची राजकीय सामाजिक परस्थिती’ यावर परिसंवादाच्या माध्यमातून विचार मंथन होणार आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान करून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न होणार आहे. शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी आहेर VIP बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात सकाळी उद्घाटन सोहळा, दुपारी परिसंवाद व भोजन आणि सायंकाळी ४ वाजता विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे. तरी उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष,ग्रामीण जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष,महानगर, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांनी केले आहे

READ ALSO

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025
क्रीडा

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
जळगाव

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

June 27, 2025
गुन्हे

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

June 27, 2025
गुन्हे

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

June 27, 2025
Next Post

धरणगाव : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी ; ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही : आमदार मंगेशदादा चव्हाण

January 16, 2024

धरणगावात योगेश वाघ व भरत महाजन यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

August 6, 2023

मोठी बातमी : अंधेरी विधानसभा निवडणुकीतून भाजपची माघार !

October 17, 2022

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group