TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खडका ता.भुसावळ येथील रहिवासी काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव या शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले आहे.

 

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना यांच्यातर्फे मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करून सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीत इस्राइलच्या दुतावासाजवळ स्फोट, वाहनांचे नुकसान !

January 29, 2021

अनैसर्गिक कृत्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने बालिकेचा मृत्यू ; सव्वाचार वर्षांनी ‘डीएनए’ चाचणी अहवाल प्राप्त !

June 30, 2023

धरणगाव येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता परिचय प्रशिक्षण व कर्ज मेळाव्याचे आयोजन !

July 10, 2023

नशिराबादच्या विकासासाठी शिवसेनेचा नगराध्यक्ष करा : ना. गुलाबराव पाटील

November 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group