TheClearNews.Com
Thursday, May 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनैसर्गिक कृत्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने बालिकेचा मृत्यू ; सव्वाचार वर्षांनी ‘डीएनए’ चाचणी अहवाल प्राप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) ‘डीएनए’ चाचणीसाठी पाठवलेला ‎अहवाल तब्बल सव्वाचार वर्षांनी प्राप्त झाला असून अनैसर्गिक कृत्यामुळे झालेल्या रक्तस्रावाने १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत नामदेव बळीराम दहीकर (३९, रा. म्हसोना) ‎या संशयित आरोपीला अटक केली आहे. ‎

या संदर्भात अधिक असे की, १७ फेब्रुवारी २०१५ रोजी परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील एका १४ वर्षीय मुलीचा इर्विनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिच्या पोटात व छातीत प्रचंड वेदना होत होत्या. तसेच त्यामुळेच अति रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याबाबत शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केले होते. तसेच मृतक मुलीच्या शरीरावर काही जखमा असल्याचेही अहवालात नमूद होते. त्यावेळी हा नैसर्गिक मृत्यू समजून या प्रकरणात परवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

READ ALSO

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

परंतू मृतदेहाची एकंदरीत परिस्थितीवरून परतवाडा पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी २१ फेब्रुवारी २०१९ रोजी संशयाच्या आधारे नामदेव दीकर याचे रक्तनमुने घेतले होते. पोलिसांनी रक्त नमुने तसेच मृतक तरुणीच्या शरीरावरील स्वॅब घेऊन ‘डीएनए’ चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. या ‘डीएनए चाचणीचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असून, मृतक मुलीच्या‎ शरीरावरील स्वॅब व नामदेव दहिकरचे रक्तनमुने‎ जुळले आहेत. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
Next Post

साखर झोपेत काळाचा घाला : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला मध्यरात्री भीषण अपघात ; अग्नितांडवात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

या निवडणुकीत परिवर्तन अटळ : करणदादा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास !

May 2, 2024

अमळनेर लसीकरण केंद्रात महिलेने बदडले पुरुषाला

August 23, 2021

पुस्तकाच्या निमित्ताने राज्यपालांच्या खडसेंना शुभेच्छा !

November 25, 2020

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना पोलीस कोठडी !

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group