TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२० हजारांची लाच घेताना यावल एकात्मिक आदिवासी विभागातील लेखाधिकाऱ्यास अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2023
in गुन्हे, जळगाव, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) भोजन पुरवठादाचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी मोबदला म्हणून 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रवींद्र भाऊराव जोशी (57, रा.नेहरू नगर, मोहाडी रोड, जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील एका 44 वर्षीय तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद या संस्थेच्या माध्यमातून चोपडा येथील नवीन आदिवासी मुलांचे वस्तीगृहाला 2021-2022 या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारा दैनंदीन भोजनाचा ठेका घेतला होता. वर्षभर या वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्यापोटी 73 लाखांचे बिल डीडीद्वारे शासनाकडून अदा करण्यात आले. मात्र, काम करून देण्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपये आरोपी रवींद्र जोशी याने तक्रारदाराकडे शुक्रवार, 26 रोजी मागितले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची खात्री केल्यानंतर तडजोडअंती 20 हजार रुपये जोशीला लाच घेतांना दुपारी चार वाजेच्या सुमारास यावल एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल कार्यालयातील स्वतःच्या दालनात लाच स्वीकारताच रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल आला आहे.

READ ALSO

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्दन चौधरी, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात धाडसी चोरी, २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविली ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा

March 12, 2021

ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल; हा देशद्रोह, बायडन यांची प्रतिक्रिया

January 7, 2021

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांची १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा !

July 14, 2021

आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group