TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्यन खानला गांजा दिला होता ; अनन्या पांडेनं एनसीबी समोर दिली कबुली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडे हिने धक्कादायक खुलासा केला आहे. आर्यन खानला गांजा दिल्याची कबुली अनन्यानं एनसीबीच्या चौकशीदरम्यान दिली आहे. आर्यन खानसोबत झालेल्या चॅटिंगवरुन एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे. शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याची कबुली दिली आहे.

 

READ ALSO

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

शुक्रवारी एनसीबीनं अनन्याची चार तास कसून चौकशी केली. आर्यनच्या मोबाईलमध्ये ड्रग्जसंदर्भातले अनन्यासोबत केलेले चॅट सापडले. एनसीबीनं गुरुवारी अनन्याच्या घरी जाऊनही तपासणी केली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही ताब्यात घेतला. शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याचं एनसीबीला सांगितलं आहे. मात्र आपण कोणत्याच ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचंही तिनं म्हटलं आहे.

 

अनन्या गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वडील चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीला हजर झाली. यावेळी एनसीबीनं सुमारे अडीच तास तिची चौकशी केली. पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं होतं. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग आणि एक महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अनन्याची चौकशी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
Next Post

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुझ्याशी लग्न करून तुझी मुलगी सांभाळायला तयार म्हणत विवाहित महिलेवर केला अत्याचार !

February 12, 2025

दिलासादायक : कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, ३७५४ रुग्णांचा मृत्यू

May 10, 2021

संतापजनक ! महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची न्यूयॉर्कमध्ये विटंबना

February 6, 2022

शिक्षक म्हणावं की नराधम ! मोठ्या बहिणीवर बलात्कार नंतर दुसरीची छेडछाड ; विद्यार्थिनीने सोडलं शिक्षण

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group