TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोंदियात जिल्ह्यात आढळला वाघाचा मृतदेह ; नखे आणि दात गायब

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक १ बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला असून, मृतक वाघाचे नख (Tiger Claw) आणि दात (Teeth) गायब (Missing) असल्याने मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे. त्यामुळे वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक १ बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला असून मृतक वाघाचे नखे आणि दात गायब आहेत. यावरून मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक आंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेनंतर वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली असून वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असून याबाबत कोणतेही भाष्य करण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.

READ ALSO

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे रोजच्या प्रमाणे जंगलात पेट्रोलिंग सुरु होती. या दरम्यान अर्जुनी मोरगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत रामघाट बीट क्रमांक १ कक्ष क्रमांक २५४ बी असून पेट्रोलिंग करीत असलेल्या कर्मचार्‍यांना येथे वाघाचा मृतदेह आढळून आला. पाहणी केली असता मृतक वाघाचे नखे आणि दात गायब असल्याचे उघडकीस आले. यावरून या वाघाचे शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपीनी शिकार कश्याप्रकारे केली ह्या दृष्टीने तपास सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
Next Post

भोसरी जमीन घोटाळा : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांची सारवासारव

October 15, 2020

जुन्या वादातून वृद्धाचा खून, एकाला अटक ; भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा !

February 16, 2024

“आधारवड” म्हणून अनाथ मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 26, 2024

गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवानगी

March 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group