TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे यांचा धरणगाव नाईट ग्रुपकडून सत्कार !

छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in क्रीडा, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे यांनी नुकतेच कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक मिळवले. यानिमित्त शहरात प्रवेश होताच त्यांचा धरणगाव नाईट ग्रुपकडून सत्कार करण्यात आला.

भानुदास विसावे याचा धरणगावात प्रवेश होताच नाईट ग्रुपतर्फे रात्री 12.30 वाजेला त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. भानुदास विसावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 100 ते 125 किलो वजन गटात नागपूर व कोल्हापूर येथील पहिलवान यांना चितपट करून सुवर्ण पदक प्राप्त केले. त्या बद्दल त्याचे धरणगाव नगरीत प्रवेश होताच त्यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे, समीरभाऊ भाटिया, सितारामभाऊ मराठे, सागर बाजपेयी, राजू शेठ ओस्तवाल, अजय महाजन, मंगेश लोहार, राकेश चौधरी आदींनी मल्ल विसावे यांचा सत्कार केला.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
Next Post

बोदवड येथे बिबट्याने केली दोन रानडुक्करांची शिकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २५ ऑगस्ट २०२२ !

August 25, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ !

November 11, 2022

‘मंत्री यशोमती ठाकूर यांनी ८०० कोटींचा घोटाळा केला’ ; खा. नवनीत राणांचा खळबळजनक आरोप

August 13, 2021

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ; गुप्तचर विभागाचा इशारा

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group