TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडका येथील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in अर्थ, आरोग्य, भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालक्यातील खडका भागामध्ये रस्ते, नाल्या, शुध्द पाणी, पथदिवे आदि अनेक समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्रामसेवक यांना देण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत येणार्‍या निधीतून सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आलेल्या नाही. कोणत्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही . पिण्याचा पाणीपुरवठा नियमित होत नाही. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाण्याची दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी वंदनाताई सोनवणे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी जिल्हा महासचिव आणि संगिता भामरे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली. या समस्या लवकरात लवकर लक्ष देऊन सोडविण्यात याव्यात अन्यथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच याप्रसंगी विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दिनेशभाऊ इखारे जिल्हा महासचिव यांची देखील उपस्थिती होती.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
Next Post

क्रीडा संकुलाची नोंदणी फी कमी करण्याबाबत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव ट्रकची मोटारसायकला धडक ; पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू !

September 16, 2023

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2025

May 6, 2025

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

October 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group