TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात सकल मराठा समाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन !

मराठा आरक्षण देवून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण देवून मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन थांबवण्याची मागणी करणारे निवेदन आज सकल मराठा समाजाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.

राज्यातील मराठा समाजातील बांधवांना कायद्याने सारे पुरावे असताना देखील आरक्षण देण्यात सरकार चालधकल करीत असल्याची साऱ्या समाजाची भावना असून मनोज जरांगे- पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा असून त्यांच्या जीवाची काळजी करून गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आरक्षण मिळावे, यासाठी आज चोपडा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून निवेदन देण्यात आले.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

यावेळी भटू पाटील,विश्वासराव बोरसे, भरत पवार,डॉ रवींद्र निकम,भय्यासाहेब बाविस्कर,नरेंद्र बाविस्कर,एस बी पाटील,दिनेश बाविस्कर,प्रमोद बोरसे,डॉ रवींद्र पाटील,एस एम पाटील, प्रभाकर बोरसे,अजित पाटील,रमाकांत सोनवणे,दीपक पाटील,कैलास पाटील, ॲड कुलदीप पाटील,भय्या पवार,गोकुळ पाटील,शशिकांत पाटील,वसंत पाटील,भालेराव सोनवणे,राजन पवार,तुषार सूर्यवंशी,विनोद पाटील,अरुण नेरपगारे,विजय देशमुख,रामचंद्र देशमुख,माधवराव सोनवणे,धीरज महाजन,दिनेश पाटील,देवेंद्र पाटील,तेजस कदम,शशिकांत पाटील यांचेसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार ; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले लाखो पैसे

May 6, 2022

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

May 10, 2021

अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा इंदौर यांचे आज फैजपूर नगरीत आगमन

June 15, 2021

जळगाव : तरुणाच्या घरावर हल्ला करणारी टोळी जेरबंद !

April 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group