TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोल्ट्रीफॉर्ममधून शंभर कोंबड्या चोरी ; पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव संत शिवारातील शेत गट नं १५० मध्ये असलेल्या पोल्ट्रीफॉर्म मधील सातपुडा जातीच्या १०० कोंबड्या चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, राजेंद्र भिल पाटील (वय ६३, रा. दहिगाव संत ता. पाचोरा ह. म. ३४/३ यशोधन उज्ज्वल इंग्लिश शाळेजवळ, आदर्श नगर, जळगाव) यांचे दहीगाव संत ता. पाचोरा शिवारातील शेत गट नं. १५० मध्ये स्वत:चे पोल्ट्रीफॉर्म आहे. दि. ४ मे २०२२ रोजी सायकांळी ७ ते दि. ५ मे २०२२ रोजीचे सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पोल्ट्रीफाम कुंपनाची तातरेची जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर २० हजार रुपये किंमतीच्या सातपुडा जातीच्या सुमारे १०० जिवंत कोंबड्या चोरुन नेल्या आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ भगवान बडगुजर हे करीत आहेत.

READ ALSO

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
पाचोरा

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 22, 2025
गुन्हे

दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 11, 2025
गुन्हे

चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राचे वार करुन पत्नीची केली हत्या

August 21, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
पाचोरा

आई-वडिलांच्या ५३ व्या लग्न वाढदिवसानिमित्त मुलांकडून “पुस्तक तुला” उपक्रम – ८ वाचनालयांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट

May 5, 2025
Next Post

'एमआयएम'चे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून रय्यान जहागीरदार यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई : 40 लाखांच्या गुटख्यासह परप्रांतीय चालक जाळ्यात

November 16, 2024

जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या २२९ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

November 19, 2021

धरणगाव श्री.बालाजी वहनोत्सव : पोलिस कर्मचाऱ्यांचा हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान !

October 17, 2024

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group