TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात नायलॉनच्या मांजाचा साठा जप्त; पोलिसांकडून जप्तीची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बागवान मोहल्ला परिसरातील मोची गल्ली जी पतंग गल्ली नावाने ओळखली जाते. या गल्लीत नायलॉनचा मांजा तयार करण्याचे काम चालत असते. परंतु, आकाशात पतंग उडण्यापुर्वीच नायलॉन मांजा चा दोरा कापला गेला. पतंग गल्लीत बेकायदेशीरपणे साठवणूक करण्यात येत असलेल्या साठ्यावर पोलिसांनी छापा टाकत जप्तीची कारवाई केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना जळगाव शहरातील मोची गल्ली अर्थात पतंग गल्‍लीत मोठ्या प्रमाणावर नॉयलॉनचा मांजाची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीनुसार शहर व शनीपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत साधारणपणे ५० हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला असून पोलीसांनी तो जप्त केला. याप्रकरणी संबंधित गोडावून मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

मकरसंक्रांत आली की साधारण महिनाभर आकाशात पतंग उडविले जातात. याकरीता अगदी सर्रासपणे नायलॉन मांजाचा दोरा वापरला जात असतो. परंतु, या दोऱ्यामुळे पक्षीच नव्हे तर मानवाला देखील हानी पोहचली आहे. मांजाला लावण्यात आलेल्‍या काचेमुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. यामुळेच उच्च न्यायालयाने पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा दोऱ्याला बंदी घातली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी मांजाची निर्मिती करत विक्रीस दिसत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

जिल्ह्यात आज ६१ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे ; ७ तालुके निरंक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मेट्रो कारशेडबाबत शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत’ : देवेंद्र फडणवीस

December 21, 2020

जळगाव : भर पावसातही महावितरणचे प्रकाशदूत कर्तव्यावर !

July 14, 2022

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा : आ. अनिल पाटील

May 8, 2021

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक ; १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

May 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group