TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ४३० वाहनांवर कडक कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर वाहतूक शाखेने गुरुवारी शहरात कडक कारवाई सुरू केली असून गोलाणी मार्केट, टॉवर चौक, नगरपालिका क्षेत्रात अनियंत्रित पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल शीट, नो एट्रींमध्ये प्रवेश करणाऱ्या, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्‍या एकूण ४३० वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली. या कारवाईमुळे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली होती.

या कारवाईतून ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर या काही वाहनधारकांना दंड भरण्यास मुभा देण्यात आल्याने ७५ हजार एवढा दंड वसूल करणे बाकी असल्याचं माहिती कुनगर यांनी बोलतांना सांगितले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील, पोलीस कॉस्टेबल फिरोज तडवी, शशीकांत मराठे, गणेश लाठे, मुरलीधर पाटील, महिला पोलीस मनिषा विसपुते, मोहसीन खान, उदय सोनवणे यांच्या पथकाने शहरात गुरुवारी सकाळपासून कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. गोलाणी मार्केट येथे एकेरी वाहतूक असतांना, नियम न पाळता वाहतूक करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानंतर शहरातील टॉवर चौक तसेच महापालिका परिसरात कारवाईसाठी मोर्चा वळविण्यात आला. यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी बेशिस्त वाहने, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सिट, परवाना न बाळगणे याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण ४३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात येवून 45 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 75 हजारांचा दंड वसूल करणे बाकी आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

आरोग्य मंत्र्यांनी स्वतः घेतला कोरोना लसीचा डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्याशी लग्न कर, नाही तर अंगावर अ‍ॅसीड टाकेल !

July 28, 2023

समाजकल्याण विभागाच्या कनिष्ट लिपिकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

July 5, 2023

जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात

March 8, 2021

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना !

July 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group