TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजकल्याण विभागाच्या कनिष्ट लिपिकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) येथील समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयातील कनिष्ट लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. सत्यवान रामचंद्र बांबोर्डे (५३) असे लाचखोर कनिष्ट लिपिकाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की,तक्रारदार यांची पत्नी समाज कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या श्री गोविंद गुरुकुल आश्रम शाळा, रिद्धपूर या संस्थेमधून दि. ३१ जुलै रोजी अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर मिळणारे लाभ, जीपीएफ व पदोन्नती बिल मिळण्यासाठी तक्रारदाराने गतवर्षी अर्ज केला. त्या बिलाबाबत विचारणा केली असता बांबोर्डे याने बिल लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता १२ हजाराची लाचेची मागणी केली.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याची पडताळणी केल्यानंतर बांबोर्डे याने तडजोडीअंती पहिला टप्पा दहा हजार रुपये व बिल मंजूर झाल्यावर दोन हजार रुपये असे लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे मंगळवारी एसीबीने कार्यालयात सापळा रचला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जुलै रोजी त्याला त्याच्याच कार्यालयात रंगेहात अटक केली.

आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक देवीदास घेवारे, उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक केतन मांजरे यांच्या नेतृत्वातील अंमलदार वैभव जयाले, युवराज राठोड, राहुल वंजारी, विनोद धुळे, नितेश राठोड, चालक पोउपनि सतीश किटुकले आदींनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

नवविवाहित एकुलत्या एक भाऊचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; पाच बहिणींसह पत्नीचा काळीज चिरणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर रुग्णालय लोकार्पण सोहळा : फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम फक्त सर्वसामान्य माणसासाठी आहे का?

October 14, 2020

हिंगोली हादरलं : भाजयुमो जिल्हाध्यक्षांवर भरदिवसा फिल्मीस्टाईल गोळीबार !

August 2, 2023

नवी मुंबई महानगरपालिकेत लवकरच ‘या’ जागांसाठी भरती ; पात्र उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज !

March 24, 2022

चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी आशिष गुजराथी, तर कार्यवाहपदी गोविंद गुजराथी यांची निवड

October 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group