TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतीच्या मोबदल्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला ; तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) शेतीच्या मोबदल्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, लताबाई प्रकाश कोळी (वय ५०, रा. गोद्री ता. जामनेर) यांचे आजळ सासरे मोतीराम कोळी हे मयत झाले आहेत. त्यांच्या नावे असलेली शेत जमिन ही गोद्री धरणात गेल्यामुळे त्याचा मोबदला वारसदार प्रकाश कोळी, ओंकार कोळी, सुपडु कोळी, दयाराम कोळी यांना नियमानुसार मिळणे अपेक्षित होता. परंतू संशयित आरोपी सुपडु कोळी यानेच लाभ घेतला. या कारणावरुन तसेच घराच्या भिंतीला टांगलेल्या लोखंडी पाईपाबाबत लताबाई कोळी यांनी संशयित आरोपीतांना विचारणा केल्याचे वाईट वाटल्याने त्यांनी लताबाई कोळी यांच्या मुलगा योगेश प्रकाश कोळी यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात लाकडी घडोशीचे पायाने मारुन गंभीर दुखापत केली. तसेच लताबाई यांना देखील लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन डोक्याचे केस ओढून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी सुपडू सीताराम कोळी, तुकाराम सुपडू कोळी, यशोदाबाई सुपडू कोळी (सर्व रा. गोद्री ता. जामनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संदीप चेडे हे करीत आहे.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

लग्नाच्या दिवशीही नवरीला नाही झालं कंट्रोल ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिव्यांगांची सेवा हाच सर्वात मोठा आशीर्वाद : ना. गुलाबराव पाटील

June 3, 2022

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार?; तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी !

July 20, 2022

पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला ; NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक

May 14, 2022

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन ; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group