TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आँनलाईन शिक्षणापासून सर्वसामान्य विद्यार्थी वंचित !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in यावल, शिक्षण
0
E-learning concept on mobile phone for online education

E-learning concept on mobile phone for online education

Share on FacebookShare on Twitter

मनवेल ता.यावल ( प्रतिनीधी ) कोरोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत . मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु केले . मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . त्यातच ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूरच आहेत.

 

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

मनवेल थोरगव्हाण परिसरातील गावांमधील शाळांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे . शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग , विषयानुसार सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत . त्यातून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिले जाते . मात्र हा ऑनलाईनशिक्षणाचा प्रयोग ग्रामीण भागासाठी अडचणीचा ठरत आहे . अनेक सर्वसामान्य पालकांकडे स्मार्टफोन नाहीत . अनेकांकडे स्मार्ट फोन घेण्यासाठी पैसेही नाहीत . फोन असणाऱ्यांकडे रिचार्ज करण्यासाठी वेळेवर पैसे उपलब्ध नाहीत. सध्या कवडीमोल दराने शेतमाल विकलाजात आहे . त्यामुळेही शेतकरी पालकांना स्मार्टफोन घेता येत नाही . काहींकडे स्मार्टफोन असेल तर नेटवर्क रेंज नसते . काही आई – वडील स्वत : चा फोन देत नाहीत. फोन उपलब्ध झाला तर काही विद्यार्थी वेळेवर क्लास अटेंड करत नाहीत. शासनाने टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शिक्षणसर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली . मात्र अनेकांकडे तशा प्रकारचे डिश कनेक्शन नाही . त्यामुळे या उपक्रमाचा उपयोगही विद्यार्थ्यांना फारसा झाला नाही. ग्रामीण भागात तरी ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही.

ग्रामीण भागात शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व्हॉट्सअप ग्रुपदेखील तयार करण्यात आले आहे . परंतु ते ग्रुप फक्त शोपीस म्हणून ठेवण्यात आले असल्याचे वास्तव विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे . यामुळे जे हुशार आहेत असे विद्यार्थी नाराजी व्यक्त करतात तर अभ्यास टाळणारे मात्र खूष होताना दिसून येत आहे .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
Next Post

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 डिसेंबर 2025 !

December 29, 2025

मतदार ओळखपत्रांशी आधार कार्ड संलग्न करा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे !

July 25, 2022

सुनील महाजन यांचा पाय खोलात ; बँक खात्यासह उमेदवारी अर्जावर एकच मोबाईल क्रमांक !

December 12, 2024

भुसावळ बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून २ लाखांचा ऐवज लंपास !

November 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group