TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या लढ्याला यश

पोलीस वसाहतीतील निवासस्थाने होणार कर्मचारी व अधिकारी यांना सुपूर्द

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

 

अमळनेर(प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ८ मार्च २०१० रोजी अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सदर निवासस्थाने बांधकाम पूर्ण झालेलं असून देखील अजून पर्यंत ती जागा अधिकारी व कर्मचारी यांना सुपूर्द करण्यात आली नव्हती, यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाला व संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार करून याची आठवण व जाणीव करून दिलेली होती. तरी पाहिजे तशी दखल घेण्यात आलेली नव्हती. सदर बांधकाम पूर्ण होऊन देखील कर्मचाऱ्यांना मिळत नाही म्हणून शेवटी माजी आमदार यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी उपोषण करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला पाठवले होते, शेवटी आता २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला माजी आमदार साहेबराव पाटील उपोषणाला बसणार होते, या उपोषणाची तातडीने दखल घेत प्रशासनाने पाऊले उचलायला सुरवात केली,व लवकरच ती निवासस्थाने आता अधिकारी व कर्मचारी यांना सुपूर्द करण्यात येणार आहेत.

या निवासस्थानांमध्ये ५ इमारती अधिकारी तर ३६ खोल्या या कर्मचारी यांच्यासाठी आहेत.या इमारतींसाठी एकूण ५५६.३९ लाख एवढ्या रकमेचे धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १५ डिसेंबर २०१६ पर्यंत पाठवण्यात आलेले होते. विद्युत व पाणीपुरवठा च्या सोयी नगरपालिकेने तत्परतेने सोडवल्यामुळे आता लवकरच या इमारतींमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा रहिवास पाहायला मिळणार आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळालेली होती तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी सातत्याने या बाबतचा पाठपुरावा केला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

प्राध्यापक नियुक्ती केलेल्या प्रक्रियेची चौकशी करा - ॲडव्होकेट कुणाल पवार यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्याचा ८८६२ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

December 22, 2021

धरणगावजवळ मध्यरात्रीचा थरार ; दोघांना जबर मारहाण करुन लुटले !

July 2, 2024

भाषणादरम्यान विजय रूपाणी यांची तब्येत बिघडली, कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

February 15, 2021

पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीबीआयला दिला सल्ला

October 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group