TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुखदेव सिंह गोगामेडी यांचे विचार आणि कार्य थांबणार नाही : गणेशसिंह सूर्यवंशी !

धरणगाव राजपुत समाजाच्या वतीने श्रद्धांजली !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सुखदेव सिंह गोगामेडी हे अखिल भारतीय राजपूत समाजसाठी काम करणारे आणि हिंदुत्वाची प्रखर धगधगती ज्योत होते. त्यांच्या हत्येने सुखदेव सिंहजी यांचे विचार आणि कार्य थांबणार नाही. त्यांचे विचारावर कार्य करण्यासाठी करणी सेना कटिबध्द आहे, अशा भावना राजपूत समाजाचे सचिव गणेशसिन्ह सुर्यवंशी यांनी व्यक्त केल्यात. धरणगाव येथील महाराणा प्रतापसिंह चौफुलीवर आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.

जयपूर येथे भर दिवसा घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रीय राजपूत करणे सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेच्या निषेध आणि स्वर्गीय गोगामेडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करणी सेना, राजपूत समाजामार्फत आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री.सूर्यवंशी म्हणाले की, सुखदेव सिंहजी एक योद्धा होते, एक विचार होते. योद्धा आणि विचार कधी मरत नसतात. त्यांच्या स्मृती सातत्याने समाजाला प्रेरणा देत असतात. करणी सेनेच्या माध्यमातून सुखदेवसिंह जी यांनी अनेक असे योद्धे तयार करून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांचे विचार आणि त कार्य सातत्याने सुरू राहील.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

समाजासाठी लढणाऱ्या योद्धाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृणपने समाजकंटकांनी हत्या केली आहे. त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून फाशी द्यावी, अशी मागणी सकल धरणगाव तालुका राजपूत समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष जीवनसिंह बयस, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, सहकार भारतीचे प्रा. डी.आर. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.के. पाटील, करणी सेनेचे प्रथम सिंह सूर्यवंशी, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे भानुदास विसावे, धिरेंद्र पुरभे, कडूसिंग बायस, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, डी.एस. पाटील, प्रा एस.पी. पाटील, कल्याणे खुर्द वि.का. सोसायटीचे चेअरमन सोपान पाटील, नामदेव मराठे,लक्ष्मण पाटील,अॅड. शरद माळी, गोपाल सिंह बयस, निशांत बयस, प्रकाशसिंह बयस, प्रल्हाद सिंह चौहान, राजनसिंह बयस ,शामसिंह चौहान, गौरव बयस, पवन परदेशी, हिमालय सिंह सिकरवार, महेंद्र सिंह चौहान, राजेंद्र सिंह सूर्यवंशी, विजय सिंह सूर्यवंशी, डॉ.शैलेश सिंह सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सिंह जनकवार, ब्रजेश चौहान यांच्यासह कल्याणे होळ कल्याणेखुर्द, हींगोने, लोणे, जुनोने आदी गावाहून, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

गोंदियात ‘खून का बदला खून’,…तो ही ‘तीस साल बाद’ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठा वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच अपात्र

March 12, 2021

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

May 5, 2025

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

August 3, 2021

महिला मंडळ शाळेत क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group