TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ‘अॅक्शन मोड’वर !

अमळनेराच्या तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली तर, जळगावचा कर्मचारी निलंबित !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांमधून वाढत असलेल्या तक्रारी आणि आपापसातील चढाओढीमुळे अमळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील तीन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर फिर्याद घेतली नाही म्हणून हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शनिवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

तक्रारी वाढल्यामुळे तिघांची बदली !

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

अमळनेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या. तसेच त्यांच्यात आपसातील चढाओढीचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचली होती. तसेच अमळनेर येथील एका जणाच्या मृत्यूनंतर दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेशन विभागाने (सीआयडी) या तिघांना बोलावले होते. त्यानुसार दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेत तीनही कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात त्यांची बदली केली आहे. अमळनेर पोलिस ठाण्यातील शरद पाटील यांची भडगाव पोलिस ठाणे, दीपक माळी यांची बोदवड पोलिस ठाणे, रवींद्र पाटील यांची अडावद पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री काढले.

फिर्याद घेतली नाही म्हणून हेड कॉन्स्टेबलला निलंबित !
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीची तक्रार न घेतली नाही, तसेच संशयितावर कोणतीही कारवाई न करता कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. टॉवर चौक परिसरात एकाने कारचे दायर फाडले म्हणून कार चालक शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला आणि संशयिताची माहिती दिली, हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली नाही. तसेच संशयितावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून कारचालकाने याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. रेही यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत रेड्डी यांनी सोनार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

मराठा नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्षपदी रमाकांत बोरसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्या गालावर पोलिसांनी मनसैनिकांना मारलं, त्याच गालावर फिरवला राज ठाकरेंनी प्रेमाचा हात !

January 9, 2021

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता ; 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट !

July 8, 2022

उत्तरप्रदेश निवडणुकीने काका-पुतण्याला पुन्हा आणले एकत्र ; भाजपचे वाढले टेंशन !

December 17, 2021

अल्पवयीन नातीनेच मारला आजीच्या घरात डल्ला ; लाखोंचे सोन्याचे दागिने केले लंपास !

October 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group