TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीमची पाईपलाईन वाघूरला जोडणीस सुरुवात !

महापौरांनी केली पाहणी : महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीची नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाची सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

विद्युत पंप बसविण्यास सुरुवात

सुप्रीम कॉलनीत उभारण्यात आलेल्या पंप हाऊसमध्ये दोन उच्च क्षमतेचे विद्युत पंप दाखल झाले आहेत. पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले गर्डर टाकण्याचे काम सुरू असून त्यानंतर लागलीच पंप बसविण्यात येऊन चाचणी घेतली जाणार आहे.

महामार्गजवळून होणार जोडणी

सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत नव्याने जलवाहिनी टाकण्यात आलेली असून ती नवीन भूमीगत जलकुंभाला जोडण्यात आलेली आहे. वाघूरची मुख्य जलवाहिनी महामार्गाजवळून जाते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्याठिकाणी मक्तेदाराने माती टाकलेली असल्याने जोडणीच्या कामाला विलंब होणार होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी करून महामार्गाच्या मक्तेदाराला उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सर्व माती बाजूला करण्याच्या सूचना केल्या. सर्व खोदकाम पूर्ण करून मुख्य जलवाहिनील जोडणी केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी यांची बिनविरोध निवड

January 7, 2021

धरणगाव येथे आज दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

February 5, 2023

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026

भल्यापहाटे दुकानाला लागली आग ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू !

August 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group