TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशपातळीवरील ‘पॉवर अवार्ड २०२२’ मध्ये महावितरण तब्बल सात पुरस्कारांचे मानकरी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीज वितरण क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने (आयपीपीएआय) देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांनी महावितरणला गौरविण्यात आले आहे. बेळगाव (कर्नाटक) येथे शनिवारी (ता. ९) आयोजित ‘पॉवर अवार्ड २०२२’ कार्यक्रमामध्ये केंद्रीय ऊर्जा विभागाचे सहसचिव घनश्याम प्रसाद यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील विविध वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकाभिमुख सेवा, नाविन्यता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी वर्गवारीमध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून ‘पॉवर अवार्ड २०२२’ जाहीर करण्यात आले आहे. त्यातील सर्वाधिक ७ पुरस्कारांवर महावितरणने विजेतेपदाची मोहोर उमटविली आहे. यामध्ये १) नुतनीकरणक्षम ऊर्जेला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार, २) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि ३) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीज वितरण कंपनीमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार, ४) आरएफ मीटरींग व मीटर डेटा आणि ५) ग्राहक सेवेतील नाविन्य व माहिती तंत्रज्ञान सेवा वर्गवारीमध्ये सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार तसेच ६) ग्राहक जागरूकता वाढविण्यासाठी उत्कृष्ट वितरण कंपनी आणि ७) गेल्या दशकात ग्रामीण भागात सर्वात जलद विद्युतीकरण साध्य करणारी कंपनी म्हणून महावितरणला देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्त्वात महावितरणने ही कामगिरी बजावली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर व अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी बेळगाव येथे महावितरणच्या वतीने हे सर्व पुरस्कार स्वीकारले. देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांचा सन्मान मिळाल्याबद्दल महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, राज्य ऊर्जामंत्री ना. प्रसाद तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

मोठी बातमी : HotStar वरील आयपीएल आणि चित्रपट, वेबसीरीजचे अनाधिकृत प्रसारण ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दौंडच्या डीवायएसपीवर छेडछाडीचा आरोप ; मंत्रालयाबाहेर महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न !

November 29, 2021

जामिनासाठी राज ठाकरे न्यायालयात आज वाशी कोर्टात हजर राहणार

February 6, 2021

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – विविध समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे स्थापन

March 6, 2025

जळगावात भरदिवसा घरफोडी ; १५ हजार रुपयांची रोकड लंपास

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group