TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधून गावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक: भुसावळ शहर पोलिसांची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील अयोध्या नगरात बेकायदेशीररित्या दिवशी बनावटीचा गावठी कट्टा सोबत घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी कारवाई करत शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन धर्मा कोळी (वय-४४, रा. आयोध्या नगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील परिसरात संशयित आरोपी जगन कोळी हातात गावठी बनावटीचा कट्टा घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी १७ ऑगस्ट दुपारी ४ वाजता कारवाई करत संशयित आरोपी जगन धर्मा कोळी याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जगन धर्मा कोळी यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिस हात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.

READ ALSO

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

जामनेर : उभ्या मालवाहू पिकअप वाहनावर भरधाव दुचाकी आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

July 31, 2024

संभाजी भिडे पुन्हा बरळले ; ‘डॉक्टर हरामखोर, आपटून मारायच्याच लायकीचे’

March 1, 2022

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका ; गॅस सिलेंडर २६५ रुपयांनी महागला !

November 1, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2025 !

August 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group