TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : सराफा दुकानात चोरीसाठी आलेल्या पाच चोरट्यांसोबत मध्यरात्री वॉचमन एकटाच भिडला !

वॉचमनच्या प्रतिकाराने चोरट्यांचा प्रयत्न असफल ; पोलिसांकडून वॉचमन सोनू गायकवाड यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील बोदवड अग्रसेन ज्वेलर्स हे दुकान मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी कर्तव्यावर असलेले वॉचमन सोनू गायकवाड यांनी चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

चोरट्यांनी चोरीची मारुती इको वाहनाला गावातीलच एका दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट चोरून ती लावत चोरी करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील गुप्ता कॉम्प्लेक्समधील अग्रसेन ज्वेलर्स या ठिकाणी पाच चोरटे आले व त्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू व्यापारी संकुलात कार्यरत असलेले वॉचमन सोनू गायकवाड यांना चाहूल लागल्याने त्यांनी लागलीच प्रतिकार सुरू केला. यामुळे चोरट्यांनी त्यांच्यावर टॉमी सदृश्य वस्तूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सोनू गायकवाड यांनी त्यास प्रत्युत्तर देत चोरट्यांचा चोरीचा उद्देश हाणून पाडला. वॉचमन सोनू गायकवाड हे आक्रमक असल्याचे बघून चोट्यांना तिथून पळ काढावा लागला.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

याच पार्श्वभूमीवर आज बोदवड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’, या विषयावर तात्काळ व्यापारी बंधूंची बैठक घेत सर्वांना कॅमेरे लावणे बाबत आवाहन करण्यात आले. तसेच चोरीचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वॉचमन सोनू गायकवाड याचा सत्कार करण्यात आला. ही चोरीची मारुती इको गाडी जळगाव येथून चोरली असल्याचा संशय आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू ; आज अमळनेर बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातचालाखी करत वृद्धाजवळील २५ ग्रॅमचे दागिने लंपास

May 14, 2025

८६ वर्षीय वडिलांनी वधूवर सूचक मंडळात नोंदवलं नाव अन् पोराने बापालाच संपवलं !

January 7, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 7, 2021

माझे वडील जनावर नाहीत ; मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group