TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू ; आज अमळनेर बंद !

शहरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दंगल प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी अश्पाक उर्फ पक्या सलीम शेख (३३, गांधली पुरा, अमळनेर) याचा मृत्यू झाल्याने शहरात सायंकाळी दुकाने पटापट बंद झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. मात्र, पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्याने उशिरापर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेक शाळा, नागरिक, व्यापाऱ्यांनी आज (गुरुवार) दि. १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात ९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जिनगर गल्ली, सराफ बाजार, सुभाष चौक भागात दगडफेक झाली होती. त्यात सहा पोलिस जखमी झाले होते. रात्रीच पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली होती. १३ आरोपींना १४ रोजीपर्यंत पोलिस कोठडी तर १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत असलेला माजी नगरसेवक सलीम शेख ऊर्फ टोपी यांचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख याची सोमवार, १२ रोजी रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

बुधवारी सायंकाळी उपचार घेतांना अशपाक याचा मृत्यू झाला. अश्पाकच्या मृत्यूची माहिती अमळनेर शहरात पोहोचताच शहरातील सराफ बाजार व सुभाष चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. दुकाने बंद होताच नागरिकांनी धावाधाव सुरू केली. वेगाने दुचाकी, रिक्षा घराकडे जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती.

परंतू पोलिसांनी कुठेही दगडफेक झाली बसल्याचा संदेश द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबली. दुसरीकडे आमदार अनिल पाटील यांनी नागरिकानी शांतता ठेवण्याचे आवाहन केल्याने नागरिकांची भीती दूर होण्यास मदत झाली. दरम्यान, अशपाक याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व एलसीबी पथकाने भेट देऊन इनकॅमेरा पोस्टमार्टेम करण्यास परवानगी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार १५ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पुन्हा पाणी पेटण्याची शक्यता ; महात्मा फुले नगरमधील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा !

May 23, 2021

कोर्लईत शिवसेना भाजपत राडा ; किरीट सोमय्या माघारी जाताच ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडले

February 18, 2022

जामनेर : अल्पवयीन शाळकरी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; एकाला अटक !

July 11, 2024

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात लुटले !

December 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group