TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2025
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तापमानात झालेला बदल, अवकाळी पाऊस व डेंग्युच्या डांसासाठी असलेले पोषक वातावरणामुळे जिल्ह्यात डेंग्युचा कहर वाढला आहे. नायगाव, पाडळसेनंतर आता नशिराबाद येथे डेंग्युने थैमान घातले आहे. आज नशिराबाद येथे ७ डेंग्यु रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. एकीकडे शासनाने जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी अलर्ट दिला असुन आज आढावा बैठक होणार आहे. मात्र दुसरीकडे डेंग्युने डोकेवर काढले आहे. जुन महिन्यात डेंग्यु रूग्णांची संख्या ११ होती.ती या पाच दिवसात ७ ने वाढली आहे.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावला डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता नशिराबाद गावात ७ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूने डोकेवर काढले असल्याचे चित्र आहे.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

पथकाकडून सर्वेक्षण
नशिराबाद येथे पथकाकडून तपासणी व सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी साथीचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे टीम नियुक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी लक्ष केंद्रीत करीत आहेत.

डेंग्यु रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाल्याने ग्रामिण भागात डबके साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असुन ग्रामिण भागातील रूग्णालयांमध्ये ओपीडी वाढली आहे. गेल्या महिन्यात डेंग्युच्या रूग्णांची ११नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यात १२० संशयित रूग्ण आढळले असुन २१ रूग्ण संख्या ढालीदरम्यान खासगी रूग्णालयात अनेक रूग्ण उपचार घेत असल्याने डेंग्यु रूग्णांचा आकडा वाढल्याची देखील शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भुसावळहून सुटलेली धावती पाटलीपुत्र एक्स्प्रेस दोन भागांमध्ये विभागली !

July 26, 2022

सेवानिवृत्त वृद्धाची ९ लाखांत ऑनलाईन फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

September 9, 2022

पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर भुसावळात ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास मिळाला धनादेश

April 23, 2021

कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर ; आज आढळले अवघे ४० रुग्ण !

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group