TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना अटकेची भीती ; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

न्यायालयाने मागवले पोलिसांचे म्हणणे ; आज होणार सुनावणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हा हा अजामीनपात्र आहे. त्यात त्यांना अटक होण्याची भीती आहे. यामुळे बकाले यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत पोलिसांचा खुलासा मागवला असून, या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह संवादाची क्लिप मोठ्या प्रमाणात राज्यभरात व्हायरल झाली होती. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बकालेंची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. तर दुसऱ्याच दिवशी बकालेंवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कलम १५३- ए १५३ – बी १६६, २९४, ५०० व ५०९ या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी बकाले यांच्यातर्फे औरंगाबाद येथील अॅड. नीलेश एस. घाणेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या संदर्भात न्यायालयाने पोलिसांचा खुलासा बुधवारी (दि.२१) मागवला आहे. त्यानंतर बुधवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. बकाले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कलमात कलम १५३ अव १५३ ब हे दोन्ही कलम अजामीनपात्र आहेत. या कलमाने दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, किरणकुमार बकाले हे सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना अटक करण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी घेणे गरजेचे असते.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

अंगावर विज पडल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मुंबईत मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

March 25, 2021

भीषण अपघात : बुलढाण्यात २५ प्रवाशांसह बस पुलावरून थेट नदीत कोसळली !

May 10, 2023

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ; सुनावणी पुढे ढकलली !

March 21, 2023

कारची हुलकावणी, दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळून पती ठार, पत्नी गंभीर जखमी !

September 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group